10 Dec English Speaking Class in Nandurbar
English Speaking Class in Nandurbar
महाराष्ट्रात संपूर्ण राज्यात नंदुरबार जिल्हा इंग्रजी विषयात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या बाबतीत शितल अकॅडेमी हे नाव खुप अगाडीवर आहे. गेल्या दहा–बारा वर्षापासून शितल अकॅडमी‘ ने गुणवत्तेच्या बळावरच गगन भरारी घेतली असून ग्रामीण भागातील विद्याथ्यांना इंग्रजी विषयाची वाटणारी भीती घालवून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील अस्खलित इंग्रजी संभाषण करताना दिसतात, हा शितल अकॅडमीचा सुपरिणाम आहे. एवढेव नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्टेज डेअरिंगसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात असल्याने ‘शितल अकॅडमी म्हटलं म्हणजे ‘बस्स नाम ही काफी है। अशी अभिमानास्पद स्थिती निर्माण झाली आहे. १९८९ मध्ये प्रारंभ झालेल्या शितल अकॅडमीचे मुख्यालय–डोंबिवली ईस्ट, मुंबई येथे असून संपूर्ण महाराष्ट्रभर / देशात अनेक ठिकाणी शाखांचे जाळे आहे. शितल अकॅडेमीत इंग्रजी भषेवर गेल्यां ३०_३२ वर्षापासून रिसर्च केला असल्याने विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम मिळाला आहे. तसेच शिक्षकांचे प्रत्येक विद्यार्थ्यांकडे लक्ष असल्याने व अकॅडमीचे विभागप्रमुख रवींद्र पाटील यांचे मार्गदर्शन लाभत असल्याने अकॅडमीत प्रवेश घेणारा विद्यार्थी प्रतिभावंत म्हणून बाहेर पडताना दिसतो. विद्याप्यांना अत्याधुनिक व संगणकाच्या साहाय्याने शिक्षण दिले जाते. त्यामुळे त्यांना इंग्रजीविषयी आवड निर्माण झाली आहे विशेष बाब म्हणजे, येगे आवडीच्या विषयाकडे लक्ष केंद्रित करून त्यांचा सखोल अभ्यास व्हावा याकडे प्रामुख्याने शिक्षक लक्ष देतात.
अकॅडमीच्या राज्यासह विदेशातही शाखा अकॅडमीत तंत्रज्ञानाचा पूर्णपणे वापर केला असल्यामुळे तालुक्यातचत नव्हे तर जिल्ह्यात व इतर राज्यातही अकॅडमीच्या शाखा अभिमानाने कार्यरत आहेत याचे श्रेय अकॅडमीचे तंत्रज्ञान आहे हे विशेष विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर देऊन त्यांच्या प्रगतीचा आलेख उंब– उंच कसा जाईत हेच संस्थेचे ध्येय असल्याने आज पालकांसह विद्यार्थ्यांची पसंती शितल अकॅडमीकडे अधिक आहे सख्या संपूर्ण भारतात शितल अकॅडमीच्या२५० शाखा कार्यरत असून देशात दहा तर नेपाळ मलेशिया येथेही शाखांचा विस्तार आहे.इंग्रजीची भीती दूर करणारी शिक्षण पद्धत जिल्ह्यात अकेडमीची स्वतंत्र इमारत असल्याने त्यात विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी ग्रंथालय, इंग्रजी कविता तसेच बौद्धिक खेल खेळविले जातात तसेच लहान वयातच विद्याप्यचि स्टेज डेअरिंग वाढावे म्हणून त्यांना हक्काचे व्यासपीठ देवून त्यांच्या वकत्व शेतीबाबत विशेष काळजी अकॅडमीच्या माध्यमातून घेतली जाते, त्यामुळे विद्यार्थी या विषयात नाविन्यपूर्ण यश संपादन करीत आहेत. अकॅडमीचे जनक केतन शहा य इंग्रजी शिकवण्याचे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना या भाषेविषयी गोडी निर्माण आहे. व्यावहारिक दृष्टिकोनातून ही शिक्षण पद्धत अकॅडमीने अमेरिका, जपान, चीन, सिंगापूर या देशांमध्ये अस्तित्वात असलेली पाहून, अभ्यास करून जेथे अंमलात आणली आहे.
ठळक वैशिष्ट्ये
*इंग्लिश लिहिणे, वाचणे व बोलण्याची १००% हमी
*अमर्यादित कालावधी
*शिक्षणाची व वयाची अट नाही
इतर कोणत्याही इंग्लिश स्पिकिंग क्लास ला प्रवेश घेण्या अगोदर एकदा अवश्य भेट द्या
English Speaking Class in Nandurbar
आमचा पत्ता:- अंदारे स्टॉप डी.आर. हाईस्कूल जवळ रवी किरण लॅब समोर लोकमान्य कॉलोनी नंदुरबार.
संपर्क:- नंदुरबार शितल अकॅडेमीचे संचालक मा.श्री. राकेश महिरे सर
मो.9637101459
No Comments