Call 70 3001 86 86

Follow us

48 तासाच्या मेहनतीनंतर नंदुरबारचा रांगोळी कलाकार याने  साकारली माळीवाडाचा राजाची कलाकृती….

Maliwada ganpati rangoli

48 तासाच्या मेहनतीनंतर नंदुरबारचा रांगोळी कलाकार याने  साकारली माळीवाडाचा राजाची कलाकृती….

नंदुरबार शहरातील रांगोळी कलाकार गौरव माळी दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात रांगोळीच्या साह्याने गणरायाच्या हुबेहूब कलाकृती साकारत असतो, यावर्षी शहरातील गणपती मंदिरात गौरव माळी याने आपल्या सहकाऱ्यांसोबत सलग 48 तास मेहनत करत शहरातील नवसाला पावणाऱ्या माडीवाड्याच्या राजाची हुबेहूब कलाकृती साकारले आहे गणपती मंदिरात गौरव माळी यांनी साकारलेल्या माळीवाड्याच्या राज्याच्या प्रतिकृती ला पाहण्यासाठी गणेशभक्त मोठी गर्दी करत आहेत.

No Comments

Post A Comment

×
Open chat