खान्देश भागातील आगामी कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम किंवा विशेष इव्हेंट्सची माहिती असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा. सदर माहिती आम्ही आमच्या वेबसाइटवर अपडेट करू. +91 7030018686
Logo

नंदुरबार गणेशोत्सवाचा कास आकर्षण असलेल्या गोप नृत्य पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी

Nandurbar IG Sep 30, 2023
नंदुरबार गणेशोत्सवाचा कास आकर्षण असलेल्या गोप नृत्य पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी

A large crowd of devotees to watch the Nandurbar Gop dance

 

नंदुरबारचा गणेशोत्सवाचा खास आकर्षण असलेल्या गोप नृत्य पाहण्यासाठी गणेश भक्तची मोठी गर्दी होत असते वाजंत्री च्या तालावर गोप नृत्य खेळले जात असते वाजंत्री च्या तालावर गोप नृत्य खेळत असताना गुंफला जातो त्यानंतर नाचतच गुंफलेला गोपही सोडला जात असतो श्रीराम सेना गणेश मंडळाच्या वतीने हे गोपनृत्य सादर केले जात असते

 

 

 

https://youtu.be/twRFqJTiabM?si=-fBVYmu4s70yuD73

 

 

Home Events Ads Videos News
×
App Icon
Nandurbar IG

Get the App for Latest News

Notifications