खान्देश भागातील आगामी कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम किंवा विशेष इव्हेंट्सची माहिती असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा. सदर माहिती आम्ही आमच्या वेबसाइटवर अपडेट करू. +91 7030018686
Logo

Best Physiotherapists in Nandurbar

Nandurbar IG Jan 2, 2026
Best Physiotherapists in Nandurbar

Best Physiotherapists in Nandurbar

 

अचानक उद्भवलेल्या अथवा दीर्घकालीन समस्यांमुळे मानवी शरीर, त्याचे कार्य व हालचाली यांच्यामध्ये अनियंत्रितता येऊन काही समस्या निर्माण होऊ शकतात.
अशा समस्यांवर फिजिओथेरपी उपचार पद्धतीचा कुशल पणे वापर करून शरीराचे कार्य पुर्ववत करणे ही एक कला असून,याचे सुंदर उदाहरण म्हणजे डॉ. मानसी यांचे फिजिओक्राफ्ट फिजिओथेरपी क्लिनिक.

 

फिजिओथेरपी ही फक्त एक उपचार पद्धती नसून विज्ञान, भौतिकशास्त्र, शरीरशास्त्र यांचा एक उपकारक संगम असून शारीरिक पुनर्वसन, दुखापतींना प्रतिबंध आणि हालचालींचे पुनर्संचयीकरण ही त्याची काही उद्दिष्टे आहेत.

आमच्या फिजिओक्राफ्ट क्लिनिकमध्ये नावाप्रमाणेच आम्ही कौशल्य व सर्जनशीलता यांची उत्कृष्ट गुंफण करून समस्येला अनुरूप, योग्य व आवश्यक उपचार पद्धती तयार करतो. जेणेकरून रुग्णांना लाभदायक उपचार मिळून, रोगमुक्तता साध्य होण्यास मदत होते.

Best Physiotherapists in Nandurbar

Best Physiotherapy in Nandurbar Best Physiotherapy in Nandurbar

दुखापतींचे वेळीच व्यवस्थापन, वेदनेचे निर्मूलन, औषधांवर अवलंबून राहण्याची लागलेली सवय कमी करण्यासाठी, अनावश्यक शस्त्रक्रिया टाळण्यासाठी,
व आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर तंदुरुस्त राहण्यासाठी
फिजिओक्राफ्ट क्लिनिकमध्ये फिजिओथेरपी उपचार पद्धतीचा जरूर लाभ घ्या.

 

 

फिजिओक्राफ्ट फिजिओथेरपी क्लिनिकची ठळक वैशिष्ट्ये

अद्ययावत संशोधनाप्रमाणे सुयोग्य उपचार

उपचाराच्या प्रत्येक टप्प्यावर होत असलेल्या सुधारणेचे मूल्यमापन

विविध आजारांवर उपयुक्त योगोपचाराचा समावेश

नावीन्यपूर्ण, लाभकारी ,विशिष्ट व प्रभावी व्यायाम व हस्तोपचार पद्धतींचा वापर

प्रत्येक पेशंट कडे वैयक्तिक लक्ष

दर्जेदार फिजिओथेरपी सेवा व मार्गदर्शन अत्यंत माफक दरात

 

डॉ. मानसी कुंदन कटारिया
BPTH, CKTP ,CMT,CAT,MIAP (PUNE)

पत्ता:
फिजिओक्राफ्ट फिजिओथेरपी क्लिनिक,अमर सिनेमा जवळ, नंदुरबार
अपॉइंटमेंट साठी संपर्क:
9588663216 ,7499816184

 

[button target="_self" hover_type="default" text="Whatsapp" link="https://wa.link/o0ke79"]

Home Events Ads Videos News
×
App Icon
Nandurbar IG

Get the App for Latest News

Notifications