नमस्कार मित्रांनो!
आता तुमच्या कारला मिळणार आहे एकदम शोरूमसारखा लुक!
👉 नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच CAR STUDIO – कार डिटेलिंग स्टुडिओ!
इथे मिळतील —
✅ सिरेमिक कोटिंग – कारला द्या ग्लॉसी शाईन आणि प्रोटेक्शन
✅ पेंट प्रोटेक्शन फिल्म (PPF) – स्क्रॅचपासून पूर्ण बचाव
✅ पेंट करेक्शन – जुना रंग नव्यासारखा
✅ डीप क्लिनिंग आणि फोम वॉश – धूळमुक्त, स्वच्छ आणि ताजेतवाने इंटेरियर
✅ बाईक सिरेमिक आणि PPF – तुमच्या बाईकसाठीही खास ट्रीटमेंट
✨ एकदा आमच्या स्टुडिओला भेट द्या
आणि अनुभवा तुमच्या कारचा खरा लक्झरी लुक!
📍 ठिकाण – शहादा रोड, नंदुरबार
📞 संपर्क – 8180814084
CAR STUDIO – कारण तुमची कारसुद्धा आहे तुमच्या स्टाईलची ओळख! 🚘