खान्देश भागातील आगामी कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम किंवा विशेष इव्हेंट्सची माहिती असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा. सदर माहिती आम्ही आमच्या वेबसाइटवर अपडेट करू. +91 7030018686
Logo

नंदुरबारातील मानाच्या गणपतीची प्रतिष्ठापना

Nandurbar IG Sep 19, 2023
नंदुरबारातील मानाच्या गणपतीची प्रतिष्ठापना

Lord Ganesha in Nandurbar

नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह दिसून येत आहे शहरातील आणि जिल्ह्यातील विविध भागात स्वागत मिरवणुका सुरू झाल्या असून गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे गणपती बाप्पा मोरया आणि ढोल ताशाचा गजरात गणरायाचा स्वागत केले जात आहे शहरातील मानाचे गणपतीचे स्थापना झाली असून गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील गणेश उत्सवाच्या मोठा उत्साह दिसून आला असून शहरातील मानाचे दादा बाबा काका मामा तात्या गणपतीची स्थापना झाली आहे. विविध सार्वजनिक मंडळाच्या वतीने गणरायाच्या भव्य स्वागत मिरवणुका काढण्यात येत आहे शहरात आज सकाळपासूनच भक्ती पूर्ण वातावरण दिसून येत असून मानाच्या गणपतीच्या स्थापनेनंतर शहरातील इतर गणपतीच्या स्थापना आणि स्वागत मिरवणुकांना सुरुवात झाली असून शहरातील मानाच्या गणपतींना 140 वर्षाची परंपरा आहे.

Home Events Ads Videos News
×
App Icon
Nandurbar IG

Get the App for Latest News

Notifications