नंदुरबारमध्ये स्टाफ शोधणं आता झालं सोपं!
तुमचा शॉप, बिझनेस, हॉस्पिटल किंवा ऑफिससाठी स्टाफ हवा आहे का?
काळजी करू नका — @nandurbar_ig घेऊन आलंय फ्री जॉब पोस्टिंग सर्विस! 💼
📢 कुठलेही चार्जेस नाही — पूर्णपणे FREE!
📲 फक्त तुमची जॉब डिटेल आम्हाला Instagram किंवा WhatsApp वर पाठवा
आणि आम्ही तुमची पोस्ट नंदुरबारच्या हजारो लोकांपर्यंत पोहोचवू!
👩💼 तुम्हाला स्टाफ हवा आहे?
👨🔧 की तुम्ही जॉब शोधत आहात?
दोन्हींसाठी उपाय एकच — @nandurbar_ig