खान्देश भागातील आगामी कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम किंवा विशेष इव्हेंट्सची माहिती असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा. सदर माहिती आम्ही आमच्या वेबसाइटवर अपडेट करू. +91 7030018686
आपल्या सोफामधून कुजट वास येतो? धूळ बसली आहे? चहा चॉकलेटचा डाग पडला आहे? सोफ्यावर बसल्यावर खाज होते?
अहो! आपल्याला माहिती आहे का, आपण ज्या सोफ्यावर बसतो आहे त्यामध्ये आपल्या आरोग्याला हानिकारक असे बॅक्टेरिया लपून बसलेले असतात. त्यामुळे श्वसनाचे, त्वचेचे या सारखे अनेक आजार उद्भवू शकतात.
काळजी करू नका आमच्याकडे अत्याधुनिक जपानचा Vacuum & Steamer मशीन द्वारे व केमिकल शॅम्पू द्वारे सोफा क्लिनिंग करून घ्या व निश्चिंत रहा