Call 70 3001 86 86

Follow us

75 स्वातंत्रता अमृत महोत्सव

75 स्वातंत्रता अमृत महोत्सव Nandurbar

75 स्वातंत्रता अमृत महोत्सव

75 स्वातंत्रता अमृत महोत्सव निमित्ताने आज नंदुरबार शहरातील सरकारी कर्मचारी,अधिकारी,राजकीय नेते मंडळी आणि शालेय विद्यार्थी यांची मोठ्या उत्साहात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे. या तिरंगा रॅली प्रामुख्याने विद्यार्थिनी अनेक वेशभूषा दिसून आले तर काही विद्यार्थ्यांनी लेझीम वर डान्स करताना दिसले काही मुली भारताच्या झेंडा घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम् अशा जयघोषात रॅलीत सहभागी झाले.अनेक विद्यार्थ्यांच्या हातामध्ये भारताच्या झेंडा होता. देशावर असलेले प्रेम लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत हम सब एक है याच्या संदेश यावेळी देण्यात आले रॅलीची सुरुवात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावंडे, प्रकल्प अधिकारी मीनल करांवल, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, मोठ्या संख्येने कर्मचारी आणि विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. शहरातील नेहरू चौकातून सुरू झालेली रॅली नगरपालिका, अंधारे स्टॉप, नाट्यमंदिर मार्गे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

No Comments

Post A Comment

×
Open chat